९) ‘सुधाने निबंध लिहिला असेल.’ या वाक्याचा काळ ओळखा. शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी: शब्दाच्या जातीवरून त्या शब्दाचा अर्थ समजून घेता येतो. मराठी भाषाशास्त्रावर संस्कृत भाषेतील तत्सम शब्दांचा प्रभाव दिसून येतो. संस्कृत भाषेत तत्सम शब्दाच्या वाप्रासाठी जे नियम लागू आहेत ते